अकरुण
Appearance
मराठी भाषा
[संपादन]उच्चार
|
|
विशेषण
[संपादन]- प्रकार : नामसाधित गुणवाचक विशेषण
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
[संपादन]पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ
[संपादन]ज्याच्या ठायी करुणा नाही असा / जिच्या ठायी करुणा नाही अशी / ज्यांच्या ठायी करुणा नाही असे; निर्दय; दयाहीन.
भाषांतरे
[संपादन]
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन]शब्द केव्हा वापरावा
[संपादन]करुणेचा अभाव सौम्यपणे दाखवताना हे विशेषण वापरावे.
शब्द केव्हा वापरू नये
[संपादन]करुणेचा अभाव तीव्रतेने दाखवताना हे विशेषण वापरू नये, त्याऐवजी निर्दय वा दयाहीन ही विशेषणे वापरावीत.
वाक्यात उपयोग
[संपादन]- एकवचनी रूपात : पर्जन्याच्या लहरीपणाने कमी पीक आल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली शेतसाऱ्यातून सूट मिळण्याची विनंती अकरुण राजाने फेटाळली.
- अनेकवचनी रूपात : कारणकार्य व परिणाम यांच्या बाबतीत काहीच अपवाद न दाखवणारे निसर्गाचे नियम अनेकदा अकरुण भासतात.
- पुल्लिंगी रूपात : अनियमीत पावसामुळे शेते विशेष चांगली पिकली नसल्यास शेतसाऱ्यात सवलत न देणारा अकरुण राजा शेतकऱ्यांच्या मनातून उतरतो.
- स्त्रीलिंगी रूपात : दोन वेळच्या अन्नाची ददात असणारे भिकारी रोज पाहून पाहून नकळत एखादी व्यक्ति त्यांच्याबाबतीत अकरुण होऊन जाते.
- नपुसकलिंगी रूपात : महासागरात टायटॅनिक जहाज बुडत असताना काही प्रवाशांना बारीक ओंडक्यांचा आसरा मिळाला खरा; परंतु अकरुण पाणी एव्हढे गार होते की, त्याच्या स्पर्शाने त्या प्रवाशांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखे झाले.
वाक्प्रचार
[संपादन]म्हणी
[संपादन]साहित्यातील आढळ
[संपादन]संधी व समास
[संपादन]उत्पत्ति
[संपादन]मूळ संस्कृत शब्द.
समानार्थी शब्द
[संपादन]करुणारहित, क्रूर, कठोर. [१]
अधिकची माहिती
[संपादन]तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
[संपादन]
|
|
अधिकची माहिती
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]संस्कृत भाषा
[संपादन]हिन्दी भाषा
[संपादन]- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे