अकरें
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : चातुर्मास्यांत चार चार बोटे लांबीच्या अकरा वाती निरांजनात पेटवून ओवाळण्याचा मुलींचा एक नेम किंवा व्रत.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : नपुंसकलिंगी
[१]
अकरें on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे