अकरोड
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ आणि लिंग:
- अक्रोड या नावाचे झाड. (नपुंसकलिंगी)
- अक्रोडाच्या झाडाचे फळ. (पुल्लिंगी)
- अधिक माहिती : अकरोट असेही उच्चारतात.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
[१]
अकरोड on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे