अकर्मी
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : दुष्ट, पाप किंवा भलतेच कृत्य करणारा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : अ वाईट + कर्म
- प्रकार : विशेषण
[१]
अकर्मी on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे