अकलंक
Appearance
मराठी भाषा
[संपादन]उच्चार
|
|
विशेषण
[संपादन]- प्रकार : नामसाधित गुणवाचक विशेषण
वचन
[संपादन]एकवचन अथवा अनेकवचन
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी अथवा पुल्लिंगी अथवा स्त्रीलिंगी
अर्थ
[संपादन]निष्कलंक; कलंकरहित; कलंक नसलेला / नसलेली / नसलेले / नसलेल्या; डागरहित; डाग नसलेला / नसलेली / नसलेले / नसलेल्या
भाषांतरे
[संपादन]
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन]कलंक चा अर्थ हा डाग अथवा दोष असा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. संदर्भानुसार तो निश्चित करता येतो.
शब्द केव्हा वापरावा
[संपादन]शब्द केव्हा वापरू नये
[संपादन]वाक्यात उपयोग
[संपादन]- नपुसकलिंगी एकवचनी स्वरूपात : कूपनलिकेच्या खाऱ्या पाण्यात बहुधा क्षार एवढे जास्त असतात की,त्याच्या वापराने नवीन अकलंक भांडे डागाळायला जास्त दिवस लागत नाहीत.
- नपुसकलिंगी अनेकवचनी स्वरूपात : एरवी धुळीने माखलेली महामार्गावरील घरे पावसाच्या एका शिडकाव्याने कशी अकलंक होतात.
- पुल्लिंगी एकवचनी स्वरूपात : एका रंगाच्या जाहिरातीत दाखविले आहे की, घोड्यांचा जथ्था धूळ उडवत एका महालाच्या दुतर्फा दौडत निघून जातो, तरीही महालाच्या बाहेरील रंग एवढ्या चांगल्या प्रतीचा असतो की महाल अकलंकच राहातो.
- पुल्लिंगी अनेकवचनी स्वरूपात : युरोपातील अकलंक रस्ते ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे; तर आशियातील लोकांसाठी शिस्त शिकायची.
- स्त्रीलिंगी एकवचनी स्वरूपात : नुकतीच उभारलेली अकलंक भिंत जाहिरातींनी भरून जायला वेळ लागत नाही.
- स्त्रीलिंगी अनेकवचनी स्वरूपात : पितळ्याच्या अकलंक घागरींना कल्हई केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याची साठवण म्हणून वापरण्याची काही सोय नाही.
वाक्प्रचार
[संपादन]म्हणी
[संपादन]साहित्यातील आढळ
[संपादन]संधी व समास
[संपादन]उत्पत्ति
[संपादन]अधिकची माहिती
[संपादन]विशेषण
[संपादन]- प्रकार : नामसाधित गुणवाचक विशेषण
वचन
[संपादन]एकवचन अथवा अनेकवचन
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी अथवा पुल्लिंगी अथवा स्त्रीलिंगी
अर्थ
[संपादन]दोषरहित; दोष नसलेला / नसलेली / नसलेले / नसलेल्या; शुद्ध; पवित्र; चांगला / चांगली / चांगले
भाषांतरे
[संपादन]भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन]कलंक चा अर्थ हा डाग अथवा दोष असा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. संदर्भानुसार तो निश्चित करता येतो.
शब्द केव्हा वापरावा
[संपादन]शब्द केव्हा वापरू नये
[संपादन]वाक्यात उपयोग
[संपादन]- नपुसकलिंगी एकवचनी स्वरूपात : प्रभु श्रीरामांचे चरित्र हे सर्वार्थाने अकलंक आहे.
- नपुसकलिंगी अनेकवचनी स्वरूपात : केवळ प्रतिशोधजन्य विचारातून स्फुरणारी कृत्ये अकलंक असू शकत नाहीत.
- पुल्लिंगी एकवचनी स्वरूपात : पोर्णिमेचा चंद्रसुद्धा अकलंक नाही तेथे सर्वसाधारण मनुष्याच्या चरित्राची काय कथा?
- पुल्लिंगी अनेकवचनी स्वरूपात : अकलंक विचार चांगल्या अथवा वाईट अशा दोन्ही बंधनातून मुक्त करणार्या कृत्यांचे जनक असतात.
- स्त्रीलिंगी एकवचनी स्वरूपात : माता सीता यांची सारी अकलंक जीवनयात्रा आदर्श पत्नीव्रत पाळणार्यांसाठी फार मोठा प्रेरणादायी स्रोत आहे.
वाक्प्रचार
[संपादन]म्हणी
[संपादन]साहित्यातील आढळ
[संपादन]संधी व समास
[संपादन]उत्पत्ति
[संपादन]अधिकची माहिती
[संपादन]तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
[संपादन]
|
|