अकिंचन

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : ज्याच्याकडे काहीही नाही असा, दरिद्री,
  • अधिक माहिती :न किं चन यस्मात् सः
  • समानार्थी शब्द :निष्कांचन, कंगाल
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ अभावार्थक + किंचन (काही तरी)
  • प्रकार : विशेषण
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण