अकृत्रिम

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : [१]
  1. कृतीने केलेले नव्हे ते ( डोंगर, वृक्ष, इ. ); नैसर्गिक.
  2. स्वयंसिद्ध (ईश्वर)
  3. निष्कपट, साधा, सरळ
  4. खरे; दिखाऊ किंवा वरपांगी नव्हे असे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • प्रकार [२] : विशेषण
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण