अक्साबोक्शी
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : मोठ्यामोठ्याने किंवा हेल काढून (रडणे)
- अधिक माहिती : अकसाबोकशी, ओकसाबोकशी अशीही रूपे आहेत.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- प्रकार : क्रियाविशेषण
[१] अक्साबोक्शी on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे