अचाल
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : काम बंद पडणे किंवा अडणे,खंड, व्यत्यय,अडवणूक.
- अधिक माहिती : {अ+चाल(गति)}
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अचाल on Wikipedia.Wikipedia