अचिंत्याव्यक्त
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : ज्याच्या विषयी तर्क करता येत नाही असा किंवा जो इंद्रियांना गोचर होत नाही असा.
- अधिक माहिती : विशेषण(अचिंत्य+अव्यक्त)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अचिंत्याव्यक्त on Wikipedia.Wikipedia