अच्छंदस्क

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : छंदसू शास्त्राच्या नियमांना सोडून असलेला किंवा छंदी नियमांचे उल्लंघन करणारा.
  • अधिक माहिती : {अ+छंदस+क(प्रत्यय)}
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अच्छंदस्क on Wikipedia.Wikipedia