अच्युत

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : न गळलेले,भ्रष्ट न झालेले,न पडलेले,अढळ,स्थिर.
  • अधिक माहिती : विशेषण.
  1. श्रीविष्णूचे नाव.
  2. अच्युतफळ- आंबा(चूतफळ ह्याचे अशुद्ध किंवा अपभ्रंश रूप)
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अच्युत on Wikipedia.Wikipedia