अछिद्र

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. छिद्र किंवा भोक नसलेले.
  2. उणीव किंवा व्यंग नसलेले.
  • अधिक माहिती : [अ+छिद्र(भोक)]
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे