अज
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
संस्कृत -[अ(नाही)+ज(जन्मणे)].
- ज्याचा जन्म झाला नाही असा(स्वयंभू)
- बोकड
- ब्रम्हदेव
- रघुवंशीय राजाचे नाव(दशरथाच्या बापाचे).
फारसी - अनेक सदरे वेगवेगळी व्हावी आणि बेरजेचा ताळा पाहता यावा म्हणून सदरवार बेरजेची पंक्ति.
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अज on Wikipedia.Wikipedia