अजगर
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
एक प्रकारचा लांबलचक आणि लठ्ठ साप.तो तीस - चाळीस फूट लांब असून माणसे,जनावरे यांस न चावता गिळून टाकतो.भक्ष्य गिळल्यानंतर तो झाडाला विळखे घालतो,अंगतल्या अंगात भक्ष्याच्या चुराडा करतो आणि तसाच भक्ष्यपचानार्थ पडून राहतो.
- (लक्षणेंने) आळशी किंवा सुस्त माणूस.
- देहधारणाला जरूर ती कामे न करता आणि देहाचे जे होईल ते होवो अशा निर्धाराने जो ईश्वर चिंतन करतो तो(तपश्चर्येचा एक प्रकार)
- अधिक माहिती :
- अजगरासारखा पसरणे,लोळणे - सुस्तपणे लोळणे,पसरणे.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजगर on Wikipedia.Wikipedia