अजम
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : पत्रात मुसलमान गृहस्थाच्या नावामागे योजवयाची पदवी उदा. अजम अब्दुल करीम.
- अधिक माहिती : विशेषण.[अजीम - बडा माणूस]
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अजम on Wikipedia.Wikipedia