अजमत
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : मोठेपणा,सामर्थ्य.
- अधिक माहिती :
- अजमतखान - औरंगजेब बादशहाने जेजुरीच्या खंडोबाला दिलेले नाव(खंडोबाच्या प्रभावामुळे औरंगजेबाला एके प्रसंगी पळ काढावा लागला होता).
- जेथे अजमत तेथे करामत - जो खरोखरी मोठा तो कर्तबगारी करू शकतो.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजमत on Wikipedia.Wikipedia