Jump to content

अजर

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. ज्याला कधीही म्हातारपण;वार्धक्य येत नाही असा,सदा तरुण.
  2. अक्षय;नाशवंत नव्हे तो (परब्रह्म)
  • अधिक माहिती : [अ+जरा(म्हातारपण)]
  1. अजरामर - यावतचंद्रदिवाकरौ टिकणारा, चिरकालिक ,जरा - मृत्युरहित.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी -Who never gets old ,हिंदी - अजार
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण