अजानवृक्ष
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : आळंदी क्षेत्री श्री ज्ञानेश्वर यांनी आपली काठी रोवली ,त्यापासून उत्पन्न झालेला वृक्ष.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
अजानवृक्ष
या शब्दाचा अपभ्रंष . कोणी अर्जुन वृक्ष याचापण असाच अपभ्रंष करतात. याला विदर्भात आजनवृक्ष असेही नाव आहे. अजानवृक्ष,अंजन वृक्ष व अर्जुन वृक्ष हे तिन्ही वृक्ष परस्परा॓पासून भिन्न आहेत. अजानवृक्ष -'Ehretia laevis', अंजन वृक्ष -Hardwickia binata अर्जुन वृक्ष -Terminalia cuneata |