अजाहत

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. कोण्या मोठ्या अधिकाऱ्याच्या प्रतिनिधीची पदवी.(ही पदवी पाटील,कुलकर्णी,देशमुख,देशपांडे आणि सामान्यतः सर्व वतनी गुमस्त्यांना देण्यात येत असे.)
  2. अखंडित किंवा एकसारखी चालत आलेली.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजाहत on Wikipedia.Wikipedia