अजिदिलयखलास
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : प्रेमाने बद्ध अशा माणसाकडून(दरबारी भाषेतील पत्रात लहानाने मोठ्या संबंधाने योजवयाचा वाक्प्रचार.
- अधिक माहिती : क्रियाविशेषण.{फारसी अजू(पासून,कडून)+दिलू (अंतःकरण)+अखलास}.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अजिदिलयखलास on Wikipedia.Wikipedia