अजिसौब
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : पासून,कडून.(वरिष्ठाकडून येणाऱ्या पत्रातील वाक्प्रचार)
- अधिक माहिती : (फारसी) अजू ई सवब.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अजिसौब on Wikipedia.Wikipedia