अजूरदार
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : मोलाने कामाला लावलेला मजूर किंवा बिगारी.
- अधिक माहिती : (फारसी - अजूरह्दार)
- अजूरदारी - मोलाने कामाला लावलेल्या मजुराचे कार्य किंवा कार्यक्षेत्र.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अजूरदार on Wikipedia.Wikipedia