अटकर
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : आटोपशीर,सोयीचे(कपडे,शरीर,घर वगैरे);अवाढव्य नसलेले.(विशेषण)
- अधिक माहिती :
- अटकरीने (क्रियाविशेषण)-टापटीपीने,नेमकेपणाने,व्यवस्थित रीतीने.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
अटकर on Wikipedia.Wikipedia