Jump to content

अटके

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. जनावराच्या पाठीवर जी कंठाळ, पखाल किंवा पडशी, गोणी लादलेली असते तिच्या दोन अर्धुकांपैकी एक.
  2. प्रतिबंध,अडथळा,हरकत.
  • अधिक माहिती : अटक्यांचे घोडे - भिकार,क्षुल्लक,कूच किमतीचे घोडे.

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अटके on Wikipedia.Wikipedia