अटकोल
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : दूध काढू न देणारी,दूध देण्यास खळखळ करणारी.(गाय किंवा म्हैस)
- अधिक माहिती : विशेषण.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अटकोल on Wikipedia.Wikipedia