Jump to content

अटी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. हट्ट,अटकाव.
  2. मोहरमाच्या दिवसांत हातावर रंगारंगांच्या धाग्यांची बांधतात ती दोरी.
  3. (बैदुलांच्या खेळात) बैदूल उडविण्यासाठी बोटाला आधार मिळून जोर यावा यासाठी जमिनीवर अंगठा टेकतात तो.
  • अधिक माहिती : अटींचे काम,- करार,- बोली,- बाज. अटीचा खेळ.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अटी on Wikipedia.Wikipedia