अटींव

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. तापवून अटविलेले,घट्ट केलेले(दूध,वगैरे).
  2. व्यायमदिकांच्या योगाने मजबुद.(शरीर)
  3. वितळविलेला(धातू इ.)
  4. वाळून किंवा सुरकुतून गेलेला.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : आटींव.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अटींव on Wikipedia.Wikipedia