अट्टल
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- वस्ताद,पक्का,इरसाल(चोर); लूच्च्या, भामट्या इ.
- तरबेज,निष्णात,पट्टीचा (पोहणारा)
अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अट्टल on Wikipedia.Wikipedia