अठवडे पाईक
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- आठ दिवसांनी बदलावयाचा नोकर.
- आठच दिवस कामावर लावावयाचा नोकर.
- फार दिवस नोकरीवर टिकून न राहणारा नोकर.
- अधिक माहिती : अठवडे वाईक.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अठवडे पाईक on Wikipedia.Wikipedia