अठविणे
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- स्मरणात आणणे, चिंतिणे.
- - चे मनात स्मरण करणे.
- - ची मनात प्रार्थना किंवा ध्यान करणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : आठविणे.
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अठविणे on Wikipedia.Wikipedia