अठांगूळ

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. गर्भ धारण झाल्यापासून आठव्या महिन्यात गर्भिणी संबंधाने करावयाचा एक संस्कार.
  2. गर्भधारणेपासून आठव्या महिन्यात जन्मलेले मूल.
  3. गर्भधानाचा विधि न होता पतीपत्नीचा संयोग होऊन गर्भ राहिल्यास आठव्या महिन्यात प्रायश्चित्तरूप जो विधि करावा लागतो तो.
  • अधिक माहिती : अठांगळे,अठांगुळे.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.