अठायी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. भलत्याच जागी.
  2. शरीराच्या अडचणीच्या जागी किंवा गुह्य स्थानी.
  3. दूरच्या जागी.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठायी on Wikipedia.Wikipedia