अठी
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : कोणत्याही अंकाला आठने (८) गुणावयाचे असता त्या अंकाच्या सामान्य रूपापुढे योजावयाचा शब्द,उदा. नवा आठे बाहत्तर.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अठे,अठ्ठे.
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अठी on Wikipedia.Wikipedia