अठ्ठा
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- फाशांच्या खेळात आठाचे दान.
- पत्त्यांच्या खेळात आठाचा पत्ता.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : आठ्ठा,अठ्ठ्या,आठ्ठ्या.
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अठ्ठा on Wikipedia.Wikipedia