Jump to content

अठ्ठ्या

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : (पत्त्यांच्या खेळात) चौकट, इस्पकि, किलवर आणि बदाम,या चार संचांपैकी आठवे पान.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : आठ्ठ्या.

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठ्ठ्या on Wikipedia.Wikipedia