अडकणी
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : तांदूळ, डाळ वगैरे धान्यातील फुटके पण मोठे कण.( जे प्रसंग विशेषी तांदूळ, डाळ मध्ये मिसळून देण्याजोगे असतात.)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडकणी on Wikipedia.Wikipedia