Jump to content

अडकथा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : मुख्य कथेत ओघाने आलेली दुसरी लहानशी कथा,उपकथा.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : आडकथा

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडकथा on Wikipedia.Wikipedia