अडकित्ता
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : हाताने चालविण्याचे एक यंत्र ,उपकरण,
- अधिक माहिती : सुपारी किंवा तत्सम पदार्थ फोडण्यासाठी,कापण्यासाठी वापरात येणारे उपकरण
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
अडकित्ता