Jump to content

अडखळण

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. जेथे ठेच लागण्याचा किंवा प्रतिबंध होण्याचा संभव आहे अशी जागा किंवा असा प्रसंग किंवा अशी परिस्थिती.
  2. वस्तू यथास्थानी स्थिर राहावी म्हणून केलेली योजना.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडखळण on Wikipedia.Wikipedia