अडखळणे
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ठेचा लागतलागत अडथळे किंवा हरकती येत चालणे,बोलणे,जाणे,वाचणे.
- बोलताना जीभ आडवी येणे, तोतरेपणाने बोलणे.
- कचरणे.
- अडचणीत किंवा पेचात पडणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडखळणे on Wikipedia.Wikipedia