Jump to content

अडखाणे

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. भात,भाकरी इ.जे भोजनातील मुख्य पदार्थ त्याच्याशिवाय जे चटणी,कोशिंबीर, इ.चवीसाठी खावयाचे पदार्थ ते.
  2. मुख्य दोन भोजनाच्या प्रसंगाहून इतर वेळी जे खाणे ते.उदा.सकाळची न्याहारी,तिसऱ्या प्रहरचे खाणे ते.
  • अधिक माहिती : अडखाद.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडखाणे on Wikipedia.Wikipedia