अडगडी
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- मुख्य गड्याचा मदतनीस.
- गवंडी,सुतार इ.च्या हाताखाली किरकोळ कामे करणारा गडी.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडगडी on Wikipedia.Wikipedia