अडगळ
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- निरुपयोगी वस्तूंचा समुदाय किंवा पसारा.
- भलत्याच ठिकाणी ठेविल्यामुळे अडचण करणाऱ्या वस्तू.
- दाराला,खिडकीला इ. ठिकाणी लाविलेला अडसर.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडगळ on Wikipedia.Wikipedia