अडगवणे
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- सुस्तपणाने किंवा आळसाने पडून राहणे.
- पडून राहणे किंवा निजणे.
- अधिक माहिती : (अडगावणे.)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडगवणे on Wikipedia.Wikipedia