अडगिऱ्हाईकी
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : जिन्नस करणाऱ्या कारागिरापासून तो ज्या कोणी विकत घेतला त्याच्या पासून विकत घेतलेला.
- अधिक माहिती : (आडगिऱ्हाईकी)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडगिऱ्हाईकी on Wikipedia.Wikipedia