अडची
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : नाठाळ गाईम्हशींचे दूध काढण्याच्या वेळी त्यांनी काही त्रास देऊ नये म्हणून त्यांना घातलेला लाकडी खोडा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडची on Wikipedia.Wikipedia