अडचे
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : दोन आणि अर्धे इतक्या वेळा,अडीच वेळा (अडीचकीचे पाढे म्हणताना हा शब्द योजितात,जसे चार अडचे दहा.)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडचे on Wikipedia.Wikipedia