अडजात
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- हिंदूंच्या ज्या चार मुख्य जाती ,त्याव्यतिरिक्त जी जात ती.
- जी जात ठरविता येत नाही ती,मिश्र जात.
- अधिक माहिती : (आडजात)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडजात on Wikipedia.Wikipedia