अडजिना
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : रहदारीचा नसलेला जिना; अडचणीचा,प्रसंगविषेशी किंवा जरुरीच्या वेळी वापरावयाचा जिना.
- अधिक माहिती : (आडजिना)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अडजिना on Wikipedia.Wikipedia